Marathi Shayari for Girls & Boys (Attitude, Love, Sad) (2024)

Marathi Shayari is a beautiful type of poetry in the Marathi language. It uses simple words and expressions to express emotions, love, and life. Marathi Shayari can make you feel connected and understood, whether it’s about love, friendship, or life’s ups and downs. It’s a wonderful way to express yourself and appreciate the beauty of the Marathi language. Copy Paste Marathi Shayari refers to the practice of sharing Marathi Shayari by copying and pasting it from one source to another. So go ahead, Copy Paste Marathi Shayari, and let the words touch hearts!

Marathi Shayari Text

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला,
आपणास आणि आपल्या परिवारास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

मी माझ्या चांगुलपणा बद्दल यासाठी,
कुणाला सांगत नाही.
कारण, कुणाच्या तरी नजरेत मी,
आजही वाईट आहे.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.
कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.

परिस्थितीची जाणीव असली कि,
सहनशक्ती आपोआप जन्म घेते.

“जिच्या विरहानेही मी बहरलोय,
ती पारिजातका पेक्षाही सुगंधी असेल.”

जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

Marathi Shayari Love

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Marathi Shayari Dosti

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती फक्त मैत्री.

मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील

मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण.

आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.

प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.

आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.

तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही

चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं

Marathi Shayari Attitude 2 Line

लायकीची गोष्ट नको करू भावा,
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा,
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण,
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता,
आणि आम्ही Brand बनवायची.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..!

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय

Marathi Shayari Sad Status

बेवफा लोग बढ़ रहे हैं धीरे धीरे,
इक शहरअब इनका भी होना चाहिए

अनेकदा फक्त देखावा प्रेम आवाज करते,
खरे प्रेम फक्त हावभावांमध्येच मर्यादित असते

त्यांना हवी असलेली वेदना ऐकली.,
त्यांना वेदना हव्या असतील तर कोणाला कळेल?

आपण कोण आहोत हे आपण विसरलो आहोत.,
ते कुठे आहे हे विचारू नका, ते कसे आहे हे माहित नाही.

प्रेमासाठी मला तुझी गरज नाही.
काही आठवणी आणि काही चित्रे हृदयात लपलेली असतात.

गराच्या प्रेमावर विश्वास कसा ठेवायचा
ते त्यांच्या स्वतः च्या नुकसान आनंद.

तुला मिस करत नाही,
फक्त आपल्याबद्दल नाही!

यारोला विचारू नका हा इश्क कसा आहे,
फक्त रडणाऱ्यांनाच आलिंगन द्यायचे नाही आणि रडायचे नाही.

आम्ही कधीच तोडू शकलो नाही.
आणि काही लोक निर्दयीपणे हृदय तोडतात

तुम्ही आगीचे मालक आहात.
मला कधी कधी वीज मिळते.

Marathi Birthday Shayari

या विशेष दिवशी मला सर्वात सुंदर वाटते
मला तुझा व्हायचं नाही.
कारण हृदय तुम्हाला अनंतकाळची प्रार्थना देते.
प्रत्येक प्रार्थनेत तुझी आठवण येते.
अजूनही मनापासून धन्यवाद म्हणत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रार्थना करण्याची वेळ मी प्रार्थना करतो
मी प्रभूला विनंती करतो

तू आनंदी आहेस, तू आनंदी आहेस.
तुझ्या हृदयाची अंगण

प्रत्येक पुलाला हसू द्या.
फुलांसारखे उघडे

आयुष्यात दुःख नको
डोळा कधीही ओला होऊ देऊ नका

तुझ्याकडे कोणीच नाही
तुम्हाला वेदना होत नाहीत.

तुमच्यासाठी कधीही प्रार्थना करू नका.
त्याला द्यायला सांगा.

तुम्हा सर्वांना माफ करा.

आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, प्रिय मिना.
आज तुम्ही आलात हे साजरे करू नका

अरे माझ्या माणसा, कोणताही रंग पसरवू नकोस.
तुझ्या डोळ्यात काय आहे स्वप्न सोनेरी

मी तुझ्यापासून काही लपवू शकतो का?
तू माझा मित्र आहेस, आणि माझा माणूस खूप खोल आहे.

तुम सलामत राहो हजार बारास
हर बारास के होन दिन पाचास हजार

तुमहरी सलगीराह के दिन ये दुआ है हमरी
जितने हेन चंद तराय इटनी हो उमर तुमहरी

तमाम उमर तुजे जिंदगी का प्यार मील
खुदा करे ये खुशी तुम को बार बार मील

रिफटाईन और बुलंदी बी तुज पे नाज करे
तेरी ये उमर खुदा और बी दाराज करे

हसीन चेहरे की तबिंदगी मुबारक हो
तुजे ये सालगिरह की खुशी मुबारक हो

Also Read:

  • Sad Urdu Shayari
  • Hindi Shayari
  • Love Shayari
Marathi Shayari for Girls & Boys (Attitude, Love, Sad) (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Edmund Hettinger DC

Last Updated:

Views: 5994

Rating: 4.8 / 5 (58 voted)

Reviews: 89% of readers found this page helpful

Author information

Name: Edmund Hettinger DC

Birthday: 1994-08-17

Address: 2033 Gerhold Pine, Port Jocelyn, VA 12101-5654

Phone: +8524399971620

Job: Central Manufacturing Supervisor

Hobby: Jogging, Metalworking, Tai chi, Shopping, Puzzles, Rock climbing, Crocheting

Introduction: My name is Edmund Hettinger DC, I am a adventurous, colorful, gifted, determined, precious, open, colorful person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.